मकर : तुमची मेहनत आज रंग आणेल. ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळतील, तसेच वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मेष : कामे वेळेत पूर्ण होतील. नोकरी किंवा व्यवसायात पुढे जाण्याची चांगली संधी मिळू शकते.
वृषभ : पैशाच्या बाबतीत दिलासा मिळेल आणि कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.
मिथुन : तुमचा कार्यक्षेत्र विस्तारणार आहे. नवीन लोकांसोबत परिचय होईल.
कर्क: महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामे सहज मार्गी लागतील.
सिंह : कामात यश मिळेल आणि जुन्या कामाचे चांगले परिणाम दिसून येतील.
कन्या : भागीदारी व्यवसायात यश मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
तुळ : आजच्या दिवशी वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजीपूर्वक निर्णय घ्या.
वृश्चिक : दिवस थोडा व्यस्त असू शकतो. मुलांचे प्रश्न मार्गी लागतील आणि आर्थिक यश मिळेल.
धनु : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.
कुंभ: जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू शकाल.
मीन: अनेक दिवसांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. कामात यश मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील.










