- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशी भविष्य २५ जून २०२६

आज चंद्र ‘तूळ’ राशीत संचार करणार असून, मेष, मिथुन, कर्क, सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष लाभदायक असणार आहे。

कन्या ; ग्रुप प्रोजेक्ट्स आणि सामूहिक चर्चांमध्ये यश मिळेल. नवीन लोकांशी संपर्क वाढल्याने आर्थिक लाभ संभवतो.

मेष ; आज भागीदारीतून चांगला धनलाभ होईल. टीमवर्कच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील.

वृषभ ; आज तुम्हाला बजेट आणि आर्थिक नियोजनावर भर द्यावा लागेल. कठोर परिश्रमामुळेच कार्यक्षेत्रात प्रगती होईल.

मिथुन ; आज तुमची संवाद शैली प्रभावशाली ठरेल. नोकरी आणि व्यवसायात आय वाढण्याचे उत्तम योग आहेत.

कर्क ; कुटुंब किंवा मित्रांच्या संपर्कातून मोठा फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी प्रगतीसाठी नवीन संधी मिळतील.

सिंह ; खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. शांत राहून रणनीती आखल्यास मोठे लक्ष्य साध्य होईल.

तूळ ; आर्थिक प्राधान्यांवर अधिक लक्ष द्याल. सामाजिक जीवनात तुमची प्रतिष्ठा वाढेल.

वृश्चिक ; नवीन कौशल्ये शिकण्यावर आणि आत्मपरीक्षण करण्यावर भर द्याल. प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील.

धनु ; कामाच्या ठिकाणी धोरणात्मक विचार फायदेशीर ठरेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.

मकर ; व्यापार क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. भागीदारांशी चर्चा सकारात्मक होईल.

कुंभ ; भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. शुक्र आणि शनीच्या प्रभावामुळे एखादे मोठे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

मीन ; आर्थिक स्थिती चांगली राहील. कार्यक्षेत्रात कामाबाबत कोणतीही तडजोड करू नका,

 

 

हे सुद्धा वाचा :  आजचे राशी भविष्य १६ जून २०२६
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ