- जाहिरात -spot_img
breaking news

ज्ञानेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध; घुले पाटलांची सत्ता कायम

भेंडा | नगर सह्याद्री
माजी आमदार नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या सर्वच्या सर्व २१ जागाची निवडणूक बिनविरोध झाली आहे.


बिनविरोध निवडून आलेले संचालक ः शेवगाव गट – नरवडे सुधाकर नारायणराव, भोसले पंडीत रामभाऊ, राजपूरे रामनाथ नामदेव. शहरटाळकी गट – घुले नरेंद्र मारुतराव, घुले चंद्रशेखर मारुतराव. खरड बाळासाहेब बापूसाहेब. कुकाणा गट – म्हस्के नारायण कारभारी, देशमुख हिम्मतसिंह देसाई, अभंग अमोल विठ्ठल. नेवासा गट – शेळके जनार्दन कचरु व कोकणे दादासाहेब गुलाबराव. वडाळा गट -कदम जनार्दन रामभाऊ व पटारे प्रसाद जनार्दन. ढोरजळगाव गट – म्हस्के मच्छिंद्र सुर्यभान व भेंडेकर गोरक्षनाथ विठ्ठल. अनु.जाती/जमाती मतदार संघ (बिनविरोध)- नन्नवरे विकास चंद्रभान. महिला प्रतिनिधी मतदार संघ – काळे सुमनबाई दत्तात्रय व तानवडे रंजना अशोक. भटके-विमुक्त मतदार संघ- मिसाळ अशोक लक्ष्मण. ना. मा.प्रवर्ग मतदार संघ – पावसे संतोष शंकरराव . उत्पादक सहकारी संस्था,बिगर उत्पादक-पणन संस्था मतदार संघ जागा बबनराव भुसारी.

हे सुद्धा वाचा :  महामार्ग दिशादर्शक फलकावरील जुनी नावे तात्काळ हटवा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ