चंद्र धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. या दिवशी ‘दशांक योग’ (सूर्य आणि युरेनसचा संयोग) जुळून येत आहे, जो कर्क, तूळ, वृश्चिक, धनु आणि कुंभ राशीसाठी प्रचंड धनलाभ आणि प्रगतीच्या संधी घेऊन येणार आहे.
मकर : विरोधकांवर विजय मिळवाल. दिवसभर उत्साह आणि आत्मविश्वास टिकून राहील.
मेष : कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट्स किंवा व्यावसायिक विस्ताराच्या संधी मिळतील.
वृषभ : व्यवसायात मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रगतीचे योग आहेत. लव्ह लाईफसाठी दिवस चांगला आहे.
मिथुन : आर्थिक बाबतीत संमिश्र दिवस आहे, खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
कर्क : दिवस खूप चांगला आहे. धनलाभाची शक्यता असून रखडलेली कामे पूर्ण होतील.
सिंह : आर्थिक प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल.
कन्या : नवीन उत्पन्नाचे मार्ग खुले होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
तूळ : बुद्धिमानी आणि सकारात्मक विचाराने कठीण प्रसंग सहज हाताळाल.
वृश्चिक : मेहनतीचे फळ मिळेल. मात्र, अनपेक्षित खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.
धनु : नशिबाची पूर्ण साथ लाभेल. आर्थिक नुकसान टळेल आणि प्रगतीच्या नवीन वाटा मिळतील.
कुंभ : उत्पन्नात वाढ होईल. मानसिक शांतता लाभेल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे.
मीन : आर्थिक व्यवहारात सावध राहा. इतरांचे सहकार्य लाभेल.










