मेष ; घरात विचारपूर्वक संयम ठेवल्यास इतरांचे उत्तम सहकार्य लाभेल. तुमच्या स्वकर्तृत्वाने आणि हुशारीने इतरांना प्रभावित करू शकाल.
२. वृषभ ; कामांमध्ये नवीन संधी मिळतील आणि इतरांवर तुमचा चांगला प्रभाव राहील. प्रवासाचे योग येतील जे सुखकर ठरतील.
३. मिथुन ; कर्मचारीवर्गाचे चांगले सहकार्य लाभेल. आजच्या दिवशी महत्त्वाची कामे काही काळ पुढे ढकलणे हिताचे राहील.
४. कर्क ; घेतलेले निर्णय आणि अंदाज आज अचूक ठरतील. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे उत्तम योग बनून येतील.
५. सिंह ; . विशेष कामांमध्ये धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच भावंडांशी संबंध सुधारतील.
६. कन्या ; मेहनतीचे गोड फळ मिळेल आणि नोकरी-व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील.
७. तूळ ; स्वतःच्या बोलण्याने आणि व्यवहाराने लोकांचे मन जिंकू शकाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.










