- जाहिरात -spot_img
breaking news

राहुरी पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर

अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी, गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. ही सुट्टी मतदारसंघाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त मतदारसंघाबाहेर असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे. त्यामुळे सर्व पात्र मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावणे सुलभ होणार आहे.

सदर अधिसूचना राज्य व केंद्र शासनाच्या कार्यालयांसह निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम तसेच इतर आस्थापनांनाही लागू होणार आहे.

 

हे सुद्धा वाचा :  राहुरीत अक्षय कर्डिलेच ठरले किंग; कोणाला किती मिळाली मते...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ