कर्क : उत्साह वाढेल, पण अहंकार व चूक टाळावी. शांतता राखा
मेष : धावपळ वाढेल; आरोग्याची काळजी घ्या. कार्यक्षेत्रात कामाचा ताण वाढू शकतो.
वृषभ : प्रगतीच्या उत्तम संधी मिळतील. नावलौकिक वाढेल.
मिथुन : कामाची प्रशंसा होईल. परदेश प्रवासाची शक्यता.
सिंह : आर्थिक लाभ होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
कन्या : कौटुंबिक वातावरण छान राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल.
तुळ : आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.
वृश्चिक : धनलाभाचे योग जुने प्रश्न सुटतील. मन धार्मिक कार्यात रमेल
धनु : कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. संयमाने निर्णय घ्या.
मकर : नशीब तुमची साथ देईल, प्रलंबित कामे पूर्ण होतील व धनलाभ संभवतो.
कुंभ : आजचा दिवस संमिश्र आहे. वादविवाद टाळा आणि शांत मनाने काम करा.
मीन : अचानक धनलाभ होईल, वैवाहिक जीवन आनंदी राहील व नवनवीन संधी मिळतील.










