- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशी भविष्य २३ जुलै २०२६

कुंभ : एखादी महत्त्वाची गोड वार्ता समजेल. आर्थिक लाभाचे प्रमाण अतिशय समाधानकारक राहील.

मेष : कार्यक्षेत्रात तुमचा मानसन्मान वाढेल आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. “सहकार्यामुळे यश वाढते,

वृषभ : गुरुकृपा लाभेल आणि धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.

मिथुन : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील आणि आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल.

कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील आणि वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.

सिंह : नोकरी-व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमच्यातील जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कन्या : व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर कराल आणि जुनी येणी वसूल होतील.

तूळ : मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. धन-संपत्तीत वाढ होऊन एखादे मोठे यश मिळू शकते.

वृश्चिक : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. कोणत्याही गोष्टीची घाई करू नका.

धनु : शुभ योगामुळे नशीब चमकेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील आणि अध्यात्मात प्रगती होईल.

मकर : कार्यक्षेत्र वाढेल. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

मीन : तुमचे मनोबल थोडे कमी राहील.

हे सुद्धा वाचा :  आजचे राशी भविष्य २६ मे २०२६
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ