- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशी भविष्य १४ जून २०२६

वृषभ : उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि व्यावसायिक व्यवहार फायदेशीर ठरतील.

मेष : खर्चाचे प्रमाण वाढू शकते. पनोकरीच्या ठिकाणी इतरांच्या अपेक्षा पूर्ण करताना धावपळ होईल

मिथुन : आजचा दिवस अनुकूल आणि फायदेशीर राहील. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.

कर्क: धनलाभाचे उत्तम योग आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

सिंह: व्यवसायात दिग्गज लोकांची मदत लाभेल. बोलताना आणि रागावर संयम ठेवणे गरजेचे आहे.

कन्या : कार्यक्षेत्रात उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. धनलाभ होऊन आर्थिक स्थिती अधिक बळकट होईल.

तूळ: कार्यक्षेत्रात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र, वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवाल.

वृश्चिक : आरोग्याची काळजी घ्या आणि लांबचा प्रवास टाळणे हिताचे राहील.

धनु : उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. कुटुंबात शांतता राखण्यासाठी वाद टाळा.

मकर : कार्यक्षेत्रात शत्रूंचा पराभव कराल. कोणताही मोठा निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचलावीत.

कुंभ : आर्थिक व्यवहारात फसवणूक किंवा भटकाव टाळा. नकारात्मक विचारांना दूर ठेवून संयम राखणे आवश्यक आहे.

मीन : जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक पातळीवर तुमचा प्रभाव वाढेल.

हे सुद्धा वाचा :  पैलवान माऊली कोकाटे कन्हैया केसरीचा मानकरी; पै. सुदर्शन कोतकर, पै. बालाजी खरात यांनीही मारले मैदान
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ