- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशी भविष्य ३० जून २०२६

धनु : खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेट सांभाळा. आध्यात्मिक कार्यात रस वाढेल.

मेष : आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. कोणताही मोठा निर्णय किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा.

वृषभ : प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. आर्थिक लाभासाठी आजचा दिवस चांगला आहे.

मिथुन : व्यावसायिक यश आणि धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या योजना पूर्ण होतील

कर्क : शत्रूंवर विजय मिळवाल. सेवाभावाने काम केल्यास समाजात प्रतिष्ठा वाढेल. दिवस चांगला जाईल.

सिंह : बुद्धी आणि विवेक वापरून कामे करा. मुलांकडून आनंददायी बातमी मिळेल.

कन्या : घरात सुख-शांतीचे वातावरण राहील. आईचे आशीर्वाद लाभतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

तूळ : साहस आणि उत्साह वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात.

वृश्चिक : आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. एखादी चांगली बातमी उत्साह वाढवेल.

मकर : कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नवीन ओळखी होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात प्रसिद्धी आणि नवीन संधी मिळतील.

मीन : अचानक धनलाभ किंवा एखादी महत्त्वाची बातमी कळेल. अंदाज अचूक ठरतील.

हे सुद्धा वाचा :  आजचे राशी भविष्य ११ जून २०२६
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ