- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशी भविष्य २९ मे २०२६

काही राशींसाठी धनलाभ आणि प्रगतीचे उत्तम योग आहे.

वृश्चिक : खर्चावर नियंत्रण ठेवा. वादविवादापासून दूर राहा. व्यापार आणि नोकरीत संयमाने निर्णय घ्या.

मेष : कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ : आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्राची भेट आनंद देईल.

मिथुन : त्रिग्रह योग बनत असल्याने हा दिवस भाग्यवान ठरू शकतो. उत्पन्न वाढेल आणि कार्यक्षेत्रात यश मिळेल.

कर्क : मानसिक शांतता लाभेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. धार्मिक कार्यात रुची वाढेल.

सिंह : आत्मविश्वास वाढेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. आर्थिक लाभाचे योग आहेत

कन्या : आरोग्याची विशेष काळजी घ्या. कार्यक्षेत्रात कामाचा ताण राहू शकतो, परंतु संयमाने काम केल्यास यश मिळेल.

तुला : नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

धनु : रखडलेले पैसे परत मिळतील. सामाजिक कार्यात मान-सन्मान वाढेल.

मकर : कार्यक्षेत्रात मोठे यश मिळू शकते. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. प्रवासाचे योग आहेत.

कुंभ : विरोधकांपासून सावध राहा. वाहन चालवताना काळजी घ्या. .

मीन : वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा :  आजचे राशी भविष्य ९ जुलै २०२६
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ