- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशिभविष्य – काय आहे तुमच्या नशिबात

७ मे २०२६ / राशिभविष्य
मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. मनोबल उत्तम राहील.

वृषभ : हितशत्रूंवर मात कराल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मिथुन : संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

कर्क : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

तूळ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.

वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनू : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कुंभ : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मीन : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.

हे सुद्धा वाचा :  एल निनोचा परिणाम, यंदा मान्सून कमीच..; काय आहे 'स्कायमेट'चा अंदाज...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ