धनु : शत्रूंवर विजय प्राप्त होईल. सेवाभावी वृत्तीमुळे मन शांत राहील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील.
मेष : कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.
वृषभ : व्यवसायात प्रगती होईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील.
मिथुन :. समाजात प्रतिष्ठा वाढेल आणि सामाजिक वर्तुळ पसरेल. वैवाहिक आणि प्रेम संबंधांसाठी दिवस चांगला आहे.
कर्क : तुमच्या मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग आहेत,
सिंह : आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. तीर्थयात्रेचे योग आहेत. नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने प्रगती होईल.
कन्या : अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, अधिक मेहनत केल्यास मोठे यश मिळेल.
तूळ : दुपारनंतर परिस्थिती तुमच्या बाजूने बदलेल. घरात पाहुण्यांचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण राहील
वृश्चिक : आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. नवीन नोकरी, प्रमोशन किंवा व्यवसाय वाढीचे उत्तम योग आहेत.
मकर : बुद्धी आणि निर्णय क्षमता उत्तम राहील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल .
कुंभ : घर-कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. आईचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुम्हाला यशाकडे नेईल.
मीन : तुमचा उत्साह आणि धाडस वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. एखादे मोठे काम पूर्ण होऊ शकते.












