- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशी भविष्य १८ जुलै २०२६

मेष : आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत सावधगिरी बाळगा आणि अधिकाऱ्यांशी वाद टाळा.

वृषभ : जुने मित्र किंवा नातेवाईक भेटतील. कामात यश मिळेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवा.

मिथुन : घरात आनंदाचे वातावरण राहील. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी उत्तम दिवस.

कर्क : कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.

सिंह : मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. मन प्रसन्न राहील .

कन्या : नवीन व्यक्तीच्या संपर्कात याल. संयम बाळगा आणि आरोग्याकडे लक्ष द्या.

तुळ : व्यवसायात आर्थिक लाभाचे योग आहेत. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक : आत्मविश्वास वाढेल. अडकलेली कामे पूर्ण होतील.

धनु : सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रात मेहनत फलदायी ठरेल.

मकर : कोणत्याही वादात पडणे टाळा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.

कुंभ : नवीन संधी उपलब्ध होतील. वैवाहिक जीवन सुखकर होईल.

मीन : आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे.

 

 

हे सुद्धा वाचा :  आजचे राशी भविष्य २४ मे २०२६
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ