- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशी भविष्य २२ जून २०२६

वृषभ : गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील आणि नोकरीत प्रगती होईल.

मेष : आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होईल. ज्येष्ठ व्यक्तींच्या मदतीने धनलाभाचे योग जुळून येतील.

मिथुन : त्रिग्रही योगाच्या प्रभावामुळे कामात यश आणि आर्थिक लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

कर्क :.आत्मविश्वास वाढेल, व्यक्तिमत्त्वात निखार येईल आणि व्यवसायात मजबूती येईल.

सिंह : आर्थिक बाबतीत शुभ योग आहेत आणि नवीन संधींचा फायदा होईल.

कन्या : कार्यक्षेत्रात तुमची योग्यता सिद्ध होईल. गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल असून प्रलंबित कामे पूर्ण होतील.

तूळ : नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल आणि प्रतिष्ठा लाभेल.

वृश्चिक : भागीदारीतून चांगले लाभ मिळतील. करिअरमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी काळ चांगला आहे.

धन : सकारात्मक निर्णय फायदेशीर ठरतील. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे उत्तम योग आहेत.

मकर : व्यावसायिकांना विस्ताराच्या नवीन संधी मिळतील. रखडलेला पैसा परत येईल.

कुंभ : कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्ट्सबद्दल खूशखबर मिळू शकते. आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी संयम ठेवावा लागेल.

मीन : जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. जीवनात गोडवा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

 

 

हे सुद्धा वाचा :  आजचे राशी भविष्य १४ मे २०२६
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ