गुरु ग्रहाचे गोचर अनेक राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.
वृषभ : नवनवीन संधी मिळतील, मात्र राहु आणि बुध यांच्या युतीमुळे मन काहीसे द्विधा मनस्थितीत राहू शकते.
मिथुन : तुम्ही बुद्धीपेक्षा भावनांना अधिक महत्त्व द्याल.कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
कर्क : हंस राजयोगाचा आशीर्वाद लाभेल. धनलाभ आणि व्यवसायात नफा मिळण्याची दाट शक्यता आहे.
सिंह नोकरी आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते. घरात आनंदाचे वातावरण राहील.
कन्या : ग्रहांच्या शुभ बदलांमुळे तुमची बरीच कामे मार्गी लागतील. लांबचा प्रवास आनंददायी ठरेल.
तुळ : आरोग्याची विशेष काळजी घ्या. खर्च नियंत्रित ठेवावा लागेल.
वृश्चिक: ‘ज्येष्ठचा मोठा मंगळ’ असल्यामुळे दिवस खूप शुभ आहे, अडकलेली कामे पूर्ण होतील.भविष्य: नशीब पूर्ण साथ देईल.
धनु : गुरु-केतूच्या शुभ योगामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मकर : मेहनत केल्यानंतरच यश मिळेल. सावधगिरी बाळगा.
कुंभ : मानसिक गोंधळ किंवा भ्रम निर्माण होऊ शकतो. सहकाऱ्यांशी वाद टाळा.
मीन : आर्थिक लाभ आणि नफा मिळण्याची संधी आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
मेष : गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे आर्थिक लाभाची शक्यता, कामात सातत्य ठेवल्यास प्रगती होईल.










