- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशी भविष्य २६ मे २०२६

 ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार आजचा दिवस काही राशींसाठी आर्थिक लाभ, नोकरीत प्रगती घेऊन येणार आहे.

धनु : कामाचा ताण जाणवू शकतो. संयम बाळगल्यास प्रगतीचे नवे मार्ग सापडतील.

मेष : कामाच्या ठिकाणी उत्साह टिकून राहील. एखाद्या नवीन कार्यास सुरुवात करू शकता. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल.

वृषभ: .घरातील वातावरण आनंददायी राहील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मिथुन: मित्रांकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे. भविष्यात फायदेशीर ठरू शकतील

कर्क : कोणतेही काम करताना उतावळेपणा टाळा. बुद्धिचातुर्याचा वापर करून कठीण प्रसंगांवर मात करू शकाल.

सिंह : प्रलंबित कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील आणि आरोग्याची उत्तम साथ लाभेल.

कन्या : गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल.

तूळ: शांततेचा आणि संयमाचा आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अचानक धनलाभ संभवतो.

वृश्चिक: नोकरी आणि व्यवसायात अनुकूल वातावरण असेल. विरोधकांवर मात करू शकाल.

मकर : व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. जुन्या मित्राची भेट आनंददायी ठरेल.

कुंभ : मान-सन्मान वाढेल. प्रवासाचे योग आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवावे.

मीन : अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे

हे सुद्धा वाचा :  आजचे राशी भविष्य १० जुलै २०२६
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ