धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.
मेष : आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृषभ : मन आनंदी व आशावादी राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
मिथुन : संवाद कौशल्याचा फायदा होईल. कोणत्याही कामात अति घाई करणे टाळा.
कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मित्रांचा सहवास लाभेल.
सिंह : कार्यक्षेत्रात प्रगती होईल. उत्साह व उमेद वाढेल.
कन्या : कला क्षेत्रात यश मिळेल. गुरुकृपा लाभेल.
तूळ : आर्थिक बाजू सुधारेल. आज एखादी मोठी चांगली बातमी मिळू शकते.
वृश्चिक : अचानक धनलाभ आणि व्यवसायात उत्तम संधी मिळतील.
धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.
मकर : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. व्यावसायिक प्रगतीसाठी दिवस चांगला आहे.
कुंभ : भाग्य तुमची साथ देईल. ठरवलेले प्लॅन यशस्वी होतील.
मीन : घरच्यांसोबत ताळमेळ ठेवावा. अतिरिक्त भार उचलणे टाळा.










