- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशी भविष्य ७ जून २०२६

मेष : व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना धावपळ होऊ शकते。

वृषभ : व्यवसायात नवीन प्रोजेक्ट्स मिळण्याची शक्यता आहे. तुमचा फोकस चांगला राहील आणि कामात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल。

मिथुन : कला आणि साहित्य क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला आहे. अतिउत्साहाने कोणताही निर्णय घेऊ नका。

कर्क : कोणतेही काम करताना अहंकार दूर ठेवा आणि सखोल विचार करूनच पाऊल टाका。

सिंह : कार्यक्षेत्रात लोकप्रियता वाढेल. कार्यक्षमतेच्या जोरावर वरिष्ठांना प्रभावित करू शकाल。

कन्या : अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. उत्पन्नवाढीचे नवे मार्ग दिसतील, परंतु कामाच्या ताणामुळे धावपळ होऊ शकते。

तुळ : महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लागतील. जुन्या वाईट सवयींपासून दूर राहिल्यास दिवस अधिक चांगला जाईल。

वृश्चिक : कामाचा ताण अधिक असू शकतो. प्रलंबित सरकारी कामे पूर्ण होण्याचे योग आहेत。

धनु : व्यवसायात प्रगती होईल आणि आत्मविश्वास वाढेल. नातेवाईकांचे उत्तम सहकार्य लाभेल。

मकर : आज आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. जुने आजार बळावण्याची शक्यता असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका。

कुंभ : मन प्रसन्न आणि आशावादी राहील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना संमिश्र फळे मिळतील。

मीन : आरोग्याबाबत विशेष काळजी बाळगावी. वाहन चालवताना किंवा प्रवासात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे。

हे सुद्धा वाचा :  आजचे राशी भविष्य ८ मे २०२६
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ