- जाहिरात -spot_img
breaking news

इमामपूर घाट आता ज्ञानेश्वरी घाट..

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने इमामपूर घाटाचे नामकरण ज्ञानेश्वरी घाट असे करण्यात आले. हभप उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर, देविदास महाराज म्हस्के, राम महाराज झिंजुर्के, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार पाडुरंग अभंग, युवा नेते उदयन गडाख, डॉ. निवेदिता गडाख यांच्या उपस्थितीत घाटाचे नामकरण करण्यात आले. यावेळी हजारो वारकरी उपस्थित होते. घाटाच्या पायथ्याला ज्ञानेश्वर महाराजांचे शिल्प व पैस खांबाची प्रतिकृती साकारण्यात आली असून येणाऱ्या जाणाऱ्यांचे ही प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहे.

 

हे सुद्धा वाचा :  जामखेडला दोन महिने पुरणार पाणी...नेमकं काय झाल
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ