मिथुन : संवाद कौशल्याचा फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल, पण निर्णय घेताना घाई टाळा.
मेष : कार्यक्षेत्रातील अडचणी दूर होतील. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी किंवा नोकरीत पदोन्नतीसाठी अनुकूल काळ.
वृषभ : रखडलेले पैसे परत मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि नवीन योजना यशस्वी होतील.
कर्क : कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मात्र, कौटुंबिक बाबींवर खर्च वाढू शकतो.
सिंह : समाजात मान-सन्मान वाढेल. कार्यक्षेत्रात तुमचे नेतृत्वगुण चमकतील.
कन्या : कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल.
तूळ : कार्यक्षेत्रात एखादी मोठी कामगिरी करता येईल. नफ्याच्या नवीन संधी मिळतील, आरोग्याकडे लक्ष द्या.
वृश्चिक : दिवस फलदायी राहील. कौटुंबिक प्रश्न सुटतील आणि मानसिक शांतता लाभेल.
धनु : जमिनीशी संबंधित व्यवहारात लाभ होण्याची शक्यता. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
मकर : आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील आणि धनलाभाचे मोठे योग आहेत.
कुंभ : कार्यक्षेत्रात हुशारीने काम करावे लागेल. गुंतवणुकीच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.
मीन : आर्थिक लाभ होईल. कार्यक्षेत्रात उत्कृष्ट प्रदर्शन कराल, मात्र अहंकार आणि जिद टाळा.










