मेष : आर्थिक लाभात वाढ होईल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
वृषभ : व्यवसायात प्रगती, कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळतील.
मिथुन : कुटुंबात मांगलिक कार्य घडेल, तब्येतीची थोडी काळजी घ्यावी.
कर्क : धनलाभाचे योग, प्रॉपर्टी किंवा जमिनीशी संबंधित कामे मार्गी लागतील.
सिंह : नवीन लोकांशी संपर्क वाढेल. अज्ञातांवर विश्वास ठेवणे टाळा.
कन्या : नोकरीत बढतीची शक्यता, जोडीदारासोबत गोड वेळ घालवाल.
तुळ : आर्थिक आवक समाधानकारक राहील. विरोधकांपासून सावध राहा.
वृश्चिक : कौटुंबिक वातावरण छान राहील. रखडलेले पैसे परत मिळतील.
धनु : गुंतवणुकीतून फायदा. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ.
मकर : लांबचे प्रवास टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा.
कुंभ : कामात यश मिळेल. प्रेमाच्या बाबतीत दिवस चांगला आहे.
मीन : पद आणि प्रतिष्ठा वाढेल, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.










