- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशी भविष्य ५ जून २०२६

कन्या : अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कोणत्याही कामात घाईगडबड न करता शांत मनाने निर्णय घ्या.

मेष : आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील मात्र, ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहाणे तुमच्या हिताचे ठरेल

वृषभ : . कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून किंवा नातेवाईकाकडून आनंदाची बातमी मिळेल

मिथुन : नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी किंवा आर्थिक गुंतवणुकीसाठी दिवस चांगला राहील.

कर्क : व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी दिवस अतिशय फायदेशीर ठरेल.

सिंह : आरोग्याकडे लक्ष द्या, पोटाच्या किरकोळ तक्रारी उद्भवू शकतात.

तूळ : नवीन कामाची सुरुवात करताना वरिष्ठांचे मार्गदर्शन नक्की घ्या.

वृश्चिक : बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. गुंतवणुकीच्या बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घ्या.

धनु : एखाद्या धार्मिक कार्यक्रमात किंवा मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

मकर : रागावर नियंत्रण ठेवा आणि सहकाऱ्यांशी वाद घालणे टाळा.

कुंभ : ऑफिसच्या राजकारणापासून सावध राहा. नशीब तुमच्या बाजूने असेल.

मीन : जुने आजार बळावू शकतात, त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या.

हे सुद्धा वाचा :  आजचे राशी भविष्य १४ मे २०२६
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ