- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशी भविष्य ११ जुलै २०२६

मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.

वृषभ : आरोग्याची किरकोळ काळजी घ्या. दैनंदिन कामे करताना थोडे अडथळे येऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवा.

मिथुन : आज अनेकांचे सहकार्य लाभेल आणि महत्त्वाचे पत्रव्यवहार पूर्ण होतील. प्रवासाच्या योजना आखताना सावध राहा.

कर्क : नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांमध्ये तुमची कामगिरी उत्तम राहील आणि नवीन संधींचा लाभ घेता येईल.

सिंह : आज तुम्हाला एखादी महत्त्वाची बातमी समजेल. प्रतिस्पर्धी नियंत्रणात राहतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.

कन्या : कोणत्याही वादात पडणे टाळा. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि जुनी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

तूळ : वैवाहिक जीवनात गोडवा राहील. भागीदारी व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील.

वृश्चिक : मेहनतीचे चांगले फळ मिळेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल आणि एखादा जुना वाद संपुष्टात येऊ शकतो.

धनु : मुलांच्या संदर्भातील प्रश्न मार्गी लागतील. नोकरीत प्रगती होईल आणि प्रवासाचे योग जुळून येतील.

मकर : खर्चावर नियंत्रण ठेवा. कामानिमित्त सुखद प्रवास होऊ शकतो. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल.

कुंभ : जिद्दीने कार्यरत राहाल आणि नवीन लोकांची ओळख होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मीन : मन शांत राहील आणि जुनी येणी वसूल होतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा उत्तम होईल.

हे सुद्धा वाचा :  आजचे राशी भविष्य ९ जून २०२६.
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ