- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशी भविष्य ११ जून २०२६

वृषभ : नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. वैवाहिक जीवनात गोडी राहील आणि कामाचे कौतुक केले जाईल.

मेष : नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल आणि सरकारी कामात यश मिळेल.

मिथुन : दिवस संमिश्र आहे. अचानक काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. धीर धरा.

कर्क : राग आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांशी वाद टाळा.

सिंह : मनोरंजनात वेळ जाईल. मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल.

कन्या : आर्थिक प्राप्तीचे नवीन मार्ग मिळतील. नोकरीत बढती किंवा लाभ होण्याची शक्यता आहे.

तुळ : तुमची सर्जनशीलता कामात दिसून येईल. नवीन कल्पनांचा फायदा होईल.

वृश्चिक : काही कारणांमुळे मनात भीती किंवा चिंता राहील. आरोग्याची काळजी घ्या.

हे सुद्धा वाचा :  आजचे राशी भविष्य ७ जुलै २०२६
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ