कर्क : कौटुंबिक जीवन सुखद राहील. गुंतवणूक किंवा धन व्यवहारात घाईगडबड टाळावी.
मेष : आर्थिक स्थिती सुधारेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील.
वृषभ : आनंददायी बातमी मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन संधी प्राप्त होतील.
मिथुन : आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्या. वरिष्ठांचे सहकार्य लाभल्याने कामात प्रगती होईल.
सिंह : दिवस सकारात्मक असेल. नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळतील.
कन्या : सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.
तूळ : कार्यक्षेत्रात मोठी कामगिरी करण्याची संधी मिळू शकते.
वृश्चिक : करिअरच्या दृष्टीने प्रगती होईल. नवीन कौशल्ये शिकण्यासाठी काळ अनुकूल आहे.
धनु : जमिनीशी संबंधित व्यवहारात फायदा होईल, मन सकारात्मक राहील.
मकर : शिस्त आणि मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे नफा होईल.
कुंभ : कामाच्या ठिकाणी अनुकूलता राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल
मीन : धीरज आणि सातत्यामुळे चांगले परिणाम मिळतील. पद-प्रतिष्ठा वाढेल.










