मिथुन : भागीदारी व्यवसायातून चांगले यश मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
मेष : कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान लाभेल.
वृषभ : आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, जुन्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
कर्क : अआर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा, अन्यथा पैसे वाया जाण्याची शक्यता आहे.
सिंह : कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करणे फायदेशीर ठरेल.
कन्या : कामाच्या निमित्ताने प्रवास घडू शकतात. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल.
तूळ : कोणतीही महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाल. दैनंदिन कामे सुरळीत मार्गी लागतील.
वृश्चिक : जुनी येणी वसूल होतील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल.
धनू : आरोग्यात सुधारणा होईल. तुमचे मनोबल उत्तम राहील.
मकर : आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. व्यवसायात धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
कुंभ : कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नवीन योजनांवर काम करण्यासाठी दिवस चांगला आहे.
मीन : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची चिन्हे आहेत. आर्थिक प्राप्तीचे नवीन स्रोत खुले होतील.










