- जाहिरात -spot_img
breaking news

अभिनेत्री दिशा पाटणीला भर कार्यक्रमात ड्रेसनं दिला दगा; काय घडलं पहा, व्हिडीओ व्हायरल

मुंबई / नगर सह्याद्री –
बॉलिवूड अभिनेत्री ‘दिशा पाटणी’ ही तिच्या अभिनयासोबतच जबरदस्त हॉट अँड बोल्ड लूकसाठीही ओळखली जाते. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर दिशाची चांगलीच लोकप्रियता आहे. तिने बॉलीवूडमध्ये प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकले असून, स्वतःचे असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळेच दिशाच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओवर तिचे फॅन्स मोठ्या प्रमाणात लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव करत असतात. खास करून तिच्या बिकिनी फोटोवर फॅन्स उड्या मारतात. दिशा बिकिनी मध्ये प्रचंड मादक आणि हॉट दिसते. नुकतंच, अभिनेत्री दिशा पाटणीने डिझायनर अमित अग्रवालने डिझाइन केलेला काळ्या रंगाचा गाऊन परिधान करून रॅम्प वॉक केला.

तिने हिरे आणि पाचूचे दागिनेही घातले होते. तिने केसांचा अंबाडा घातला होता आणि काही बटा मोकळ्या सोडल्या होत्या. डिझायनर अमित अग्रवाल यांच्या फॅशन शोमध्ये ती शोस्टॉपर ठरली. दिशाच्या लूकचे मुख्य आकर्षण तिचा ब्लाउज होता. त्याचा खोल गळा, एकतर्फी बाह्या आणि बॅकलेस डिझाइनमुळे तो बोल्ड दिसत होता.

जेव्हा दिशा पाटणी शोमधून बाहेर आली आणि पापाराझींनी तिला पाहिले, तेव्हा ती खूप अस्वस्थ दिसत होती. याचे कारण तिचा ब्लाउज होता. ही एक जरा धाडसी स्टाईल आहे आणि दिशाला सतत काहीतरी चुकीचे घडेल याची भीती वाटत होती. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा :  प्रिती झिंटाला ‘ट्रॉफी’ म्हणणाऱ्याला खडेबोल सुनावलं, काय घडलं?
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ