- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशी भविष्य २२ मे २०२६

सिंह: कामाचा ताण अधिक असू शकतो. आर्थिक लाभाचे योग आहेत, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

मेष: कार्यक्षेत्रात आत्मविश्वास वाढेल आणि नेतृत्व करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा.

वृषभ : व्यवसायात जुन्या अडचणी दूर होतील आणि नवीन लोकांशी झालेली भेट फायदेशीर ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मिथुन : अचानक धनलाभाचे योग आहेत. करियरमधील समस्या सुटू शकतात. आरोग्याची काळजी घ्या.

कर्क : कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मानसिक शांतता लाभेल.

कन्या : कुटुंबातील सदस्यांशी मतभेद टाळा. नोकरी किंवा व्यवसायात घाईघाईने निर्णय घेऊ नका. संततीच्या आरोग्याची काळजी घ्या.

तुळ : रखडलेली कामे पूर्ण होतील आणि कार्यशैलीत सुधारणा होईल.

वृश्चिक: व्यस्तता वाढेल. कौटुंबिक जीवनात शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे. आरोग्यात सुधारणा होईल.

धनु : कार्यक्षेत्रात अनुकूल बदल होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मकर : निर्णय घेताना घाई करू नका. ऑफिसमध्ये वाद टाळा आणि वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

कुंभ : अपूर्ण राहिलेले महत्त्वाचे काम पूर्ण होईल. आर्थिक आणि करियरच्या स्थितीत सुधारणा होईल.

मीन : कामाच्या ठिकाणी व्यस्तता राहील. धनलाभाचे चांगले योग आहेत. दुखापतीपासून जपा.

हे सुद्धा वाचा :  अभिनेत्री पूजा सावंत दिसणार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत; ‘सालबर्डी’ चा टीझर रिलीज
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ