मीन : इतरांवर तुमचा प्रभाव राहील आणि विरोधकांवर मात कराल. व्यापारी क्षेत्रात सक्रियता वाढेल.
मेष : नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस उत्तम आहे. नोकरीत प्रगती होईल आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ : खर्च वाढण्याची शक्यता आहे. कोणत्याही महत्त्वाच्या कामात घाईगडबड न करता संयम बाळगावा.
मिथुन : करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि प्रियजनांचा सहवास लाभेल.
कर्क : कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे हितावह राहील.
सिंह : भाग्याची उत्तम साथ लाभेल. नोकरी-व्यवसायात यश मिळेल आणि समाजात मान-सन्मान वाढेल.
कन्या : कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी. आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे आणि जोडीदाराच्या सल्ल्याचा आदर करावा.
तुळ : टीमवर्कमुळे कामात यश मिळेल. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अनावश्यक वादविवाद टाळावेत.
वृश्चिक : मेहनतीचे फळ मिळेल. व्यावसायिक जीवनात आर्थिक समृद्धी आणि प्रगतीचे योग आहेत.
धनु : कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीशी संबंधित कामे मार्गी लागतील.
मकर : कामाचा ताण कमी करण्यासाठी थोडा वेळ विश्रांती घ्या. अचानक एखादी भाग्यकारक घटना घडू शकते.
कुंभ : उत्साह वाढेल आणि मनोबल उत्तम राहील. नवीन योजनांवर काम करण्यासाठी दिवस चांगला आहे.










