मेष : कामात नवीन संधी मिळतील आणि पूर्वी केलेल्या कामाचे कौतुक होईल.
वृषभ : व्यवसायात प्रगती होईल आणि आर्थिक लाभाचे योग जुळून येतील.
मिथुन : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि संतती सौख्य लाभेल.
कर्क : नोकरी आणि व्यवसायात मोठा लाभ होईल. जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील
सिंह : एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर पडू शकते. मन उत्साही राहील.
कन्या : व्यवसायात वाढ होईल आणि दैनंदिन कामे सहज पूर्ण होतील.
तुळ : जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल.
वृश्चिक : कोणाच्याही सहकार्याची फारशी अपेक्षा न ठेवता कामे पूर्ण करा. खर्चावर नियंत्रण ठेवा.
धनु : महत्त्वाच्या गाठीभेटी होतील आणि प्रगतीची नवी दालने उघडतील.
मकर : मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. हाती घेतलेले काम पूर्ण होईल.
कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रवास सुखकर होतील.
मीन : मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. आरोग्याची थोडी काळजी घ्यावी.










