मेष : कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुमच्या दूरदृष्टीमुळे तुम्ही त्यावर मात कराल.
वृषभ : नोकरी आणि व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मिथुन : नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल आणि रखडलेली कामे पूर्ण होतील.
कर्क : आज केलेले कोणतेही आर्थिक नियोजन किंवा गुंतवणूक तुम्हाला भविष्यात उत्तम फळ देऊ शकते.
सिंह : आर्थिक बाबींमध्ये धीर धरण्याची गरज आहे. तुम्ही कठीण प्रसंगांवर सहज मात कराल.
कन्या : आज नवीन लोकांशी संपर्क वाढेल, ज्यामुळे धनलाभाचे मार्ग मोकले होतील.
तूळ : नोकरीमध्ये पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : आत्मविश्वास वाढेल आणि रखडलेले आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. व्यापारामध्ये नवीन करार होण्याची शक्यता आहे.
धनु : . प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीतून सुख लाभेल. धन व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
मकर : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल आणि तुमच्यातील जिद्द वाढीस लागेल.
कुंभ : व्यवसायात मोठा फायदा किंवा अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
मीन : करिअरच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे. जुने आर्थिक प्रश्न सुटतील.










