- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशी भविष्य २० जून २०२६….

कन्या : आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता.

मेष : कठीण कामे पूर्ण होतील. व्यावसायिक प्रगती होईल आणि पदोन्नतीचे योग आहेत.

वृषभ : कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल.

मिथुन : नोकरी किंवा व्यवसायात नवनवीन संधी मिळतील.

कर्क : कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे.

सिंह : कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे कठीण कामे सोपी होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

तूळ : कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. कोणत्याही गोष्टीवर त्वरित प्रतिक्रिया देणे टाळा.

वृश्चिक : नोकरी आणि व्यापारात लाभाचे संकेत आहेत. मित्रांचे सहकार्य लाभेल.

धनु : रिलेशनशिपच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

मकर : महत्त्वपूर्ण व्यक्तींची भेट फायदेशीर ठरेल. घरात आनंदाचे वातावरण राहील.

कुंभ :नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अतिशय उत्तम आहे.

मीन : आर्थिक बाबतीत लाभ मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्राकडून चांगली बातमी कळेल.

हे सुद्धा वाचा :  ऋतुराज गायकवाडचा ऐतिहासिक धमाका! विराट कोहलीचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ मोडत रचला नवा इतिहास
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ