मकर : व्यावसायिक जीवनात प्रगती होईल. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.
मेष : मालमत्ता खरेदी किंवा नवीन वाहन मिळण्याचे योग आहेत. नोकरीत बढती किंवा इच्छित ठिकाणी बदली मिळण्याची शक्यता.
वृषभ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा आणि केवळ गरजेनुसार खर्च करा.
मिथुन : आजचा दिवस संमिश्र आहे. नवीन योजना आखाल परंतु कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयावर घाई करू नका.
कर्क : सूर्य गोचर तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. अचानक धनलाभ होईल आणि परदेशातून नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
सिंह : व्यवसायात चांगल्या उत्पन्नामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. जोडीदारासोबत गोड वेळ घालवाल.
कन्या : प्रलंबित कामे पूर्ण होतील. उत्पन्नात वाढ होईल आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल.
तूळ : मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल परंतु मोठे आर्थिक व्यवहार करणे टाळा.
वृश्चिक : तुमच्या स्वभावात रोमान्स आणि प्रेम वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता.
धनु : आरोग्याची काळजी घ्या. पैशाच्या बाबतीत फसवणूक होण्याची शक्यता असल्याने अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका.
मकर : व्यावसायिक जीवनात प्रगती होईल. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.
कुंभ: आजचा दिवस रोमान्ससाठी उत्तम आहे. एखादे सरप्राईज किंवा कौटुंबिक आनंद मिळण्याची दाट शक्यता आहे.
मीन : जोडीदाराशी भावनिक जवळीक वाढेल. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल.










