- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशी भविष्य २२ जुलै २०२६

वृश्चिक : कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने आर्थिक बाबींमध्ये सावध राहा

मेष : नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल. जोडीदारासोबत एखाद्या चांगल्या ठिकाणी फिरण्याचा प्लॅन बनू शकतो。

वृषभ : आर्थिक स्थिती सुधारेल आणि कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल प्रवासाचे योग आहेत。

मिथुन : उत्पन्नात वाढ होईल आणि बचत करण्यात यश मिळवाल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो。

कर्क : खासगी नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे लाभ मिळू शकतात。कौटुंबिक वातावरण आनंदी राहील。

सिंह : व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. जुने मित्र भेटल्याने मन प्रसन्न होईल. नोकरी मिळण्याचे योग आहेत。

कन्या : मोठ्या व्यावसायिक डीलमुळे धनलाभ होऊ शकतो मात्र, कोणत्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे टाळा。

तूळ : दिवस उत्साही असेल. आरोग्यात सुधारणा होईल आणि नवीन संधी प्राप्त होतील。

धनु : नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत सुरू असलेले मतभेद संपतील.

मकर : अचानक धनलाभ किंवा जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे。

कुंभ : कौटुंबिक आणि सामाजिक जीवन सुखकर होईल. कामात यश मिळेल。

मीन : नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ उत्तम आहे。अनेक स्रोतांतून धनलाभ होईल आणि जुन्या कर्जापासून मुक्ती मिळेल。

हे सुद्धा वाचा :  आजचे राशी भविष्य १४ जुलै २०२६
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ