- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशी भविष्य ९ जून २०२६.

ग्रहांच्या स्थितीनुसार हा दिवस करिअरमध्ये प्रगती, आर्थिक लाभ आणि कौटुंबिक सौख्य घेऊन येईल.

मेष : शांती आणि आत्मपरीक्षणाला प्राधान्य द्या. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या घेण्याऐवजी आधीची कामे पूर्ण करण्यावर भर द्या.

वृषभ : कार्यक्षेत्रात आणि व्यवसायात प्रगती होईल. तुमचे रखडलेले प्रकल्प आज मार्गी लागतील. स्पर्धेत तुम्ही प्रभावी राहाल.

मिथुन : व्यावसायिकांना नवीन आणि आकर्षक प्रस्ताव मिळतील. वरिष्ठांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल.

कर्क : तुमच्या ठरवलेल्या उद्दिष्टांवर पूर्ण लक्ष केंद्रित करा. कामाच्या ठिकाणी गती वाढेल आणि तुम्ही वेळेवर कामे पूर्ण कराल.

सिंह : विरोधक तुमच्या कामाचे कौतुक करतील, पण तरीही सतर्क राहणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या : व्यावसायिक प्रयत्नांमध्ये यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि तुमची टीमसोबत काम करण्याची आवड वाढेल.

तूळ : आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. कार्यक्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. बौद्धिक कार्यात प्रगती होईल.

वृश्चिक : मित्रांच्या मदतीने नवनवीन प्रकल्प हाती घ्याल. मन प्रसन्न राहील आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल.

धनु : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. घरातील सदस्यांना वेळ देण्याची संधी मिळेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे.

मकर : सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन योजना अमलात आणाल. जुनी येणी वसूल होतील.

कुंभ : घरात आनंदाचे वातावरण असेल. व्यावसायिक क्षेत्रात नवीन योजना आखाल. मात्र, घाईगडबडीत निर्णय घेऊ नका

मीन :  सृजनशीलतेला वाव मिळेल. नोकरीच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा वाढेल. मानसिक स्वास्थ्य जपा आणि वाहन जपून चालवा.

हे सुद्धा वाचा :  आजचे राशी भविष्य १४ मे २०२६
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ