मीन: नशिबाची पूर्ण साथ लाभेल。अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे。
मेष : करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग उघडतील。कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल。
वृषभ : उत्पन्नात मोठी वाढ होईल。कुटुंबासाठी एखादी मौल्यवान वस्तू खरेदी कराल。
मिथुन : नेतृत्व गुणांची प्रशंसा होईलवरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळतील。
कर्क : जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल。नवीन कामाच्या ठिकाणी कामगिरी उत्तम राहील。
सिंह : आरोग्याची काळजी घ्या。उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्नांना यश येईल。
कन्या : हुशारी आणि गोड बोलण्यामुळे कामात यश मिळेल。
तूळ : नोकरी आणि व्यवसायात मोठा प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे。
वृश्चिक : नशीब तुमच्या बाजूने असेल आणि कामात यश मिळेल。खर्च नियंत्रणात ठेवावा लागेल。
धनु: ५ जुलैपासून उत्पन्नात वाढ होईल。योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक दीर्घकालीन फायदेशीर ठरेल。
मकर : कौटुंबिक समस्या दूर होऊन नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत。
कुंभ : कुटुंबातील मतभेद दूर होतील。प्रेमामध्ये ताजेपणा जाणवेल。










