- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशी भविष्य २९ जून २०२६

कर्क : शैक्षणिक क्षेत्रातून चांगल्या संधी मिळतील. कुटुंबातील एखादा सदस्य तुमची प्रतिष्ठा वाढवेल.

वृषभ : व्यवसायात एखादी मोठी डील तुमच्या बाजूने होऊ शकते. नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडू शकतात.

मेष: कार्यक्षेत्रात तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील.

मिथुन : . नोकरी आणि व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. अपूर्ण कामे पूर्ण होतील.

सिंह : वरिष्ठांकडून महत्त्वाच्या प्रोजेक्टला मान्यता मिळेल. आर्थिक लाभाचे योग आहेत.

कन्या : गुरुकृपा लाभेल. एखाद्या ज्येष्ठ किंवा ज्ञानी व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. दिवस आनंदात जाईल.

तूळ : जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. कुटुंबात परस्पर विश्वास वाढेल. आरोग्याशी संबंधित तक्रारी कमी होतील.

वृश्चिक : तुमची उदारता इतरांवर प्रभाव पाडेल. प्रकृती उत्तम राहील आणि नवीन दिशा सापडेल.

धनु : कामाच्या ठिकाणी चांगले निकाल मिळतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल.

मकर : मित्रांचा सहवास लाभेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी संयम बाळगणे गरजेचे आहे.

कुंभ : कार्यक्षेत्रात विस्तार होईल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अतिशय अनुकूल आहे.

मीन : जुन्या चिंतेपासून मुक्ती मिळेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

हे सुद्धा वाचा :  आजचे राशी भविष्य २८ मे २०२६
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ