spot_img
ब्रेकिंगआजचे राशी भविष्य ! 'या' राशींसाठी आजचा दिवस शुभ, इच्छा पूर्ण होणार..

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींसाठी आजचा दिवस शुभ, इच्छा पूर्ण होणार..

spot_img

मुंबई । नगर सह्याद्री –
मेष राशी भविष्य
दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते. दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. अल्प परिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका. कोणीतरी फ्लर्ट करण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. सुयोग्य कर्मचा-यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. आज टीव्ही किंवा मोबाइलवर काही सिनेमा पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की, तुम्ही गरजेच्या कामांना करणे विसराल. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला आजा जाणूनबुजून दुखावेल, ज्यामुळे तुम्ही काही काळ निराश असाल.

मिथुन राशी भविष्य
प्रकृतीची काळजी घ्या आणि सर्व गोष्टी व्यवस्थित करा. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतीत करू शकतात. ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटल ही जावे लागू शकते आणि तुमचे बरेच धन ही खर्च होऊ शकते. आपला काही वेळ इतरांना देण्यासाठी चांगला दिवस. प्रेमात तोंडघशी पडलात तरी आनंदी रहा आणि धैर्य बाळगा. तुम्हाला भेडसावणारे गंभीर विषय हाताळण्यासाठी तुमचे बड्या व्यक्तींशी असलेले संपर्क वापरा. रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाइल वर काही वेब सीरीज पाहू शकतात. वैवाहिक आयुष्यातील कठीण टप्प्यानंतर आज थोडासा दिलासा मिळेल.

सिंह राशी भविष्य
सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. आज तुम्ही एखाद्याचे हृदय तुटण्यापासून वाचवाल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल. टीव्ही, मोबाइलचा वापर चुकीचा नाही परंतु, आवश्यकतेपेक्षा अधिक याचा उपयोग करणे तुमच्या गरजेचा वेळ खराब करू शकते. वैवाहिक आयुष्यात वैयक्तिक स्वातंत्र्य हवं असतं, पण आजचा दिवस एकमेकांच्या जवळ राहण्याचा आहे. रोमान्सचा असीम आनंद घेण्यास तयार राहा.

तुळ राशी भविष्य
तुम्ही काही नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य नाहीत, खूप म्हातारे झाला आहात असे काही लोकांना वाटेल – परंतु ते खरे नाही – तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकता कारण तुम्ही चाणाक्ष आहात आणि तुमचे मन कार्यरत असते. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. राग हा केवळे काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो, पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता, याची जाणीव ठेवा. तुमचा/तुमची जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल. कामच्या ठिकाणी ज्याचे तुमच्याशी फार जुळत नव्हते आज त्या व्यक्तीशी तुमचा सुसंवाद होईल. तुमच्या द्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता परंतु, त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यासारखे वाटेल, कारण तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला ते जाणवून देणार आहे.

धनु राशी भविष्य
उच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवलदेखील आहे. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. पाहताक्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे. या राशीतील जातकांना कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्यापासून वाचले पाहिजे अथवा तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो. या राशीतील व्यक्तींना कुठल्या जुन्या गुंतवणुकीमुळे आज नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे व्यक्तित्व असे आहे की, जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतीत होऊन जातात आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल.

कुंभ राशी भविष्य
उच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवलदेखील आहे. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. पाहताक्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे. या राशीतील जातकांना कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्यापासून वाचले पाहिजे अथवा तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो. या राशीतील व्यक्तींना कुठल्या जुन्या गुंतवणुकीमुळे आज नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे व्यक्तित्व असे आहे की, जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतीत होऊन जातात आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल.

वृषभ राशी भविष्य
संध्याकाळी जरा क्षणभर विश्रांती घ्या. आर्थिक जीवनाची स्थिती आज चांगली सांगितली जाऊ शकत नाही आज तुम्हाला बचत करण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल तर असेलच पण आपल्यासाठी खूपच मनोरंजक ठरेल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने आज तुम्हाला प्रणयराधन करता येणार नाही. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की, तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे तर, आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

कर्क राशी भविष्य
अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. प्रेम हे वसंत ऋतूसारखे असते, फुले, हवा, सूर्यप्रकाश, फुलपाखरे. तुम्हाला रोमँटिक गुदगुल्या होतील. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंर्तमनाचा आवाज ऐका. या राशीतील विद्यार्थी विद्यार्थिनी आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात. तुम्ही मोबाइल किंवा टीव्हीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवू शकतात. विवाह हे एक वरदान आहे, आणि आज तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे.

कन्या राशी भविष्य
तुमच्यापैकी काही जण बºयाच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे – आज सगळ्या तणाव व द्विधा मन:स्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधुन जात आहे त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. अनपेक्षितपणे गोड बातमी समजल्याने तुमचा उत्साह वाढेल. तुमचया कुटुंबातील सदस्यांना ही बातमी सांगून तुम्ही आनंद द्विगुणित कराल. प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा दिखावा करणे योग्य नाही यामुळे तुमचे नाते सुधारण्या ऐवजी बिघडू शकतात. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. काही रोचक मॅगझीन किंवा उपन्यास वाचून तुम्ही आजचा दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतात. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत कदाचित बाहेर जाल आणि खूप चांगला वेळ एकमेकांसोबत घालवाल.

वृश्चिक राशी भविष्य
संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. ज्या लोकांची अजून सॅलरी आलेली नाही आज ते पैश्याला घेऊन खूप चिंतीत राहू शकतात आणि आपल्या मित्राकडून उधार मागू शकतात. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील. अतिमधुर सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची खूप दाट शक्यता आहे. कामात तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. वेळच्या वेळी आणि चपळाईने कृती केली तर इतरांच्या थोडे वर राहू शकाल. हाताखालच्या सहका-यांच्या उपयुक्त सूचना लक्षपूर्वक ऐकून घ्या. आज रात्री जीवनसाथी सोबत रिकामा वेळ घालावतांना तुम्हाला असे वाटेल की, तुम्ही त्यांना अधिक वेळ दिला पाहिजे. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

मकर राशी भविष्य
तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतले असेल तर, आज त्यांना ते परत करा अथवा तुमच्या विरुद्ध ते कोर्टात कार्यवाही करू शकतात. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिके/का ला दुखवू नका, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल. कार्य-क्षेत्रात कुणाशी जवळीकता ठेऊ नका तुमची बदनामी होऊ शकते. जर तुम्हाला कुणासोबत जोडायचे आहे तर, ऑफिस पासून दूर राहूनच त्यांच्याशी बोला. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो. तुम्ही छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेत येईल, ज्याचे पर्यवसान भांडणात होईल.

मीन राशी भविष्य
जेवणात मीठाची गरज ही अपिरहार्य असते, आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुखाची गरज भासतेच. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी प्रणयराधन कराल. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. या राशीतील विद्यार्थी आज मोबाइलवर संपूर्ण दिवस खराब करू शकतात. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांच्या बाहुपाशात गुरफटून जाण्यासाठी आज भरपूर वेळ मिळणार आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार धस यांचे मंत्री मुंडेंवर गंभीर आरोप; मंत्री विखे पाटील म्हणाले, पुरावे असतील तर..

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - Radhakrishna Vikhe Patil : मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत आमदार सुरेश...

संतोष देशमुख प्रकरणात शरद पवारांनी उचलले मोठे पाऊल, केले असे…

मुंबई / नगर सह्याद्री - बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राजकीय वातावरणात एकच...

शेवटच्या टोकापर्यंत पाणी कसे मिळेल यासाठी नियोजन करा, मंत्री विखे पाटील काय म्हणाले पहा

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी व घोड कालवा सल्लागार समितीची बैठक...

आमदार शिवाजी कर्डिले यांचा नगर पंचायत समितीवर डोळा; पहा पडद्याआड काय घडतंय…

नगर तालुका महाविकास आघाडीतील नाराजी भाजपाच्या पथ्यावर | ...तर भाजपा स्वबळावर सुनील चोभे | नगर...