spot_img
ब्रेकिंगमोठी ब्रेकिंग ! आ.रोहित पवारांना धक्का, 'तो' कारखाना ईडीने केला जप्त

मोठी ब्रेकिंग ! आ.रोहित पवारांना धक्का, ‘तो’ कारखाना ईडीने केला जप्त

spot_img

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का बसणारी बातमी समोर आली आहे.

रोहित पवार यांचा बारामती अ‍ॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी ईडीची ही सर्वात मोठी कारवाई आहे. ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून ईडीची कारवाई सुरु होती. ईडीने या प्रकरणी अनेक ठिकाणी छापेमारी देखील केली. त्यानंतर आता कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही? शरद पवार नेमकं म्हणाले काय, पहा..

बारामती | नगर सह्याद्री वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येत राम मंदिरात...

‘नगरकरांचे घर टू घर मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन होणार’

अहमदनगर | नगर सह्याद्री- शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सुमारे १.४० लाख...

जिल्ह्याच्या विकासासाठी…? खासदार विखेंची प्रचार सभेत मोठी ग्वाही, वाचा सविस्तर…

अहमदनगर | नगर सह्याद्री मागील पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भरपुर निधी मिळाला...

गोवंशीयांची कत्तल करणारे तिघे जेरबंद! ‘असा’ सापळा लावत २० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अहमदनगर | नगर सह्याद्री बंदी असतानाही संगमनेर शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री...