spot_img
आर्थिकसोन्याचा भाव घसरला! एका क्लिकवर पहा आजच्या किंमती..

सोन्याचा भाव घसरला! एका क्लिकवर पहा आजच्या किंमती..

spot_img

Gold Price: सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याचं दिसत आहे. आज देखील गूडरिटर्न्सवर आलेल्या आकडेवारीनुसार, सकाळी ९ वाजता सोन्याच्या किंमती कमी झाल्यात, तर चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्रासह विविध शहरांमधील सोने आणि चांदीच्या किंमती काय आहेत ते जाणून घेऊ.

२२ कॅरेट सोन्याच्या किंमती:
१०० ग्राम सोन्याची किंमत: ₹६,६४,९००
१० ग्राम सोन्याची किंमत: ₹६६,४९०
८ ग्राम सोन्याची किंमत: ₹५३,१९२
१ ग्राम सोन्याची किंमत: ₹६,६४९

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती:
१०० ग्राम सोन्याची किंमत: ₹७,२५,२००
१० ग्राम सोन्याची किंमत: ₹७२,५२०
८ ग्राम सोन्याची किंमत: ₹५८,०१६
१ ग्राम सोन्याची किंमत: ₹७,२५२

१८ कॅरेट सोन्याच्या किंमती:
१८ कॅरेट सोन्याची किंमत सुद्धा १०० रुपयांनी घसरली आहे.
१०० ग्राम सोन्याची किंमत: ₹५,४४,०००
१० ग्राम सोन्याची किंमत: ₹५४,४००
८ ग्राम सोन्याची किंमत: ₹४३,५२०
१ ग्राम सोन्याची किंमत: ₹५,४४०

चांदीच्या किंमतीत वाढ
चांदीच्या दरांमध्ये आज १०० रुपयांची वाढ झाली आहे.
१ किलो चांदीची किंमत: ₹९१,६००
मुंबई, पुणे, चेन्नई, पटना, कोलकाता, मेरठ, नाशिक आणि महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्ये चांदी ₹९१,६०० प्रति किलोने विकली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...