spot_img
आरोग्यआता आले काळ्या रंगाचे पेरू ! आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, शेतकऱ्यांसाठीही आर्थिक वरदान,...

आता आले काळ्या रंगाचे पेरू ! आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, शेतकऱ्यांसाठीही आर्थिक वरदान, जाणून घ्या …

spot_img

नगर सहयाद्री टीम : पेरू हे हिवाळ्यात खाल्ल्या जाणार्‍या मुख्य फळांपैकी एक आहे, जे आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. एकीकडे पेरू आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तर दुसरीकडे पेरूचे उत्पादन घेणे देखील खूप फायदेशीर ठरते.

पेरूची झाडे ग्रामीण भागात सर्रास दिसतात. हे फळ बाजारात सामान्य दरात उपलब्ध असल्याने प्रत्येकजण या फळाचे सेवन सहज करू शकतो. दरम्यान, पेरूचे विविध प्रकार लोकांमध्ये लोकप्रिय होत आहेत. पेरूच्या काळ्या रंगाच्या जातीबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगत आहोत.

पेरूची एक खास जात
बिहार कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी पेरूची एक विशेष जात विकसित केली आहे. काळे पेरू म्हणून ओळखले जाते. पेरूची ही व्हरायटी खूप खास आहे, कारण त्यात आढळणारे पोषक घटक आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. यासोबतच वृद्धत्व रोखण्यासाठी यातील अँटी-एजिंग घटक मदत करतात. शास्त्रज्ञांच्या मते, या पेरूच्या सेवनाने वृद्धत्व दीर्घकाळ रोखले जाऊ शकते.

काळ्या पेरूचे गुणधर्म
– या पेरूमध्ये अँटिऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स आढळतात.

– यामध्ये रोगाशी लढण्याची क्षमता आहे.

– याचा लगदा आतून लाल रंगाचा असतो.

– बद्धकोष्ठता, मूळव्याध यांसारख्या आजारांवरही हे खूप फायदेशीर आहे.

– या जातीमध्ये कॅल्शियम आणि लोह भरपूर असल्याने शरीरातील अॅनिमियाच्या तक्रारीवर मात करता येते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...