spot_img
लाईफस्टाईलKinetic Luna : कायनेटिकची लूना नव्या इलेक्ट्रिक रूपात पुन्हा बाजारात ! 500...

Kinetic Luna : कायनेटिकची लूना नव्या इलेक्ट्रिक रूपात पुन्हा बाजारात ! 500 रुपयांत बुकिंग, किंमतही अगदी कमी

spot_img

नगर सह्याद्री टीम : कायनेटिक कंपनीची लुना ही बाजारात अनेक वर्ष अधिराज्य गाजवणारी बाईक ठरली. एक काळ असा होता की, सर्वत्र कायनेटिक लूनाच दिसत असत. शहरीच नाही तर ग्रामीण भागातही हा फिरण्याचा एक स्वस्त पर्याय होता. 1970-80 च्या दशकात लूनाला केवळ 2000 रुपयांच्या किंमतीत बाजारात आणले होते. त्यामुळे त्याकाळी ही बाईक प्रचंड गाजली. आता हीच लुना ई-बाईकच्या रुपात पुन्हा धावताना दिसणार आहे.

kinetic Green
आता कंपनीने kinetic Green च्या बॅनरखाली ई-लूना लाँच करण्याची तयारी केली आहे. लूना पुन्हा एकदा भारतीय रस्त्यावर धावताना दिसेल.

ई-लूनाची किंमत
कायनेटिक ई-लूनाचे बुकिंग 26 जानेवारीपासून देशभरात सुरु होत आहे. कंपनी याच दिवशी या लूनाचा लूक समोर आणेल. तर ई-लूना 50 किमी प्रति तासचा सर्वाधिक वेग देईल. ग्राहक लूना खरेदी करताना फेम-2 स्कीम अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊ शकतील. ही लूना 82000 रुपयांच्या जवळपास बाजारात दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...