spot_img
आरोग्यCorona Update: राज्यात पुन्हा कोरोना!! टास्क फोर्सची नियमावली जाहीर? 'ईतक्या' दिवस गृहविलगीकरण

Corona Update: राज्यात पुन्हा कोरोना!! टास्क फोर्सची नियमावली जाहीर? ‘ईतक्या’ दिवस गृहविलगीकरण

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला जाणार आहे. कोरोनाची लागण झाल्यास पाच दिवस गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला टास्क फोर्सने दिला आहे. या संदर्भात लवकरच नियमावली जारी करण्यात येणार आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविड टास्क फोर्सने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ८६२ साली आहे. मागील दहा दिवसांत कोरोना रुग्ण संख्येचा आलेख चढता राहिला आहे.

त्यामुळे गृहविलगीकरणाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच वयस्कर व्यक्तींसाठी मास्क लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांनी लोकांच्या संपर्कात न येण्याचा सल्ला देण्यात आला.

कोरोनाची रुग्ण संख्या देशभरात वाढत आहे. जेएन१ रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थांना सतर्क करण्यात आले असून तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.

परदेशातून येणार्‍या लोकांनाही काही दिवस गृहविलगीकरणात राहण्यास सांगण्यात येण्याची शयता आहे. विषाणूचा प्रचार होऊ नये यासाठी टास्क फोर्सकडून काळजी घेतली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ! हत्या की आत्महत्या? पती-पत्नीचा ‘तसल्या’ अवस्थेत आढळला मृतदेह..

राहाता । नगर सहयाद्री:- राहाता तालुक्यातील गोगलगाव (ता. राहाता) येथे गुरुवारी एका पती-पत्नीचा संशयास्पद...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना’अच्छे’ दिन? वाचा, भविष्य..

मुंबई / नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल-त्यामुळे तुमच्या कुटुंबातील...

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...