spot_img
अहमदनगरअहमदनगर ब्रेकिंग : नेवाशात भीषण अपघात, गाडी पलटी, ५ जणांचा झाला शेवट..

अहमदनगर ब्रेकिंग : नेवाशात भीषण अपघात, गाडी पलटी, ५ जणांचा झाला शेवट..

spot_img

अपघाताची मालिका संपायचे नाव घेईना. नुकत्याच घडलेल्या काही घटना ताजा असतानाच आता आणखी एका मोठी बातमी आली आहे.

नेवासा तालुक्यात नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटानजिक घाडगे ओढा आहे. या ओढ्यात गाडी उलटून अपघात झाला.

या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार (दि.२९ ऑक्टोबर) रात्री ११ च्या सुमारास घडली.

या अपघातात एक लहान मुलगी बचावली असून एका लहान मुलीसह तीन महिला व चालकाचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत पावलेले सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत.

ते छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. स्थानिक नागरिकांनी बचाव कार्यासाठी मदत केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बारामतीच्या करामती! उमेदवारच्या घरासमोरच भानामती; नारळ, लिंबु आणि बाहुली..

Politics News : सध्या राज्यात नगरपरीषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकींच्या रणधुमाळीला वेग आला आहे....

शहरात बिबट्या! कापड दुकानासमोरच मांडला ठिय्या; नागरिकांनी ठोकली धूम! , कुठे घडला प्रकार?

संगमनेर । नगर सहयाद्री:- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात बिबट्याच्या मुक्त संचाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...

मंत्री उदय सामंत ठोकणार शिंदे सेनेला रामराम?; ‘बड्या’ नेत्याचा दावा सत्यात उतरणार का?

Politics News: शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या भेटीवरून मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या...

डीवायएसपी बनून प्लॉटच्या नावावर रेल्वे पोलिसांना घातला मोठा गंडा; काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा...