spot_img
ब्रेकिंगAhmadnagar News: ठाकरे गटाची चिंता वाढली! 'बड्या' नेत्याला पोलिसांनी धाडली तडीपारीची नोटीस,...

Ahmadnagar News: ठाकरे गटाची चिंता वाढली! ‘बड्या’ नेत्याला पोलिसांनी धाडली तडीपारीची नोटीस, नेमकं प्रकरण काय?

spot_img

नाशिक। नगर सहयाद्री
लोकसभा निवडणुकीत तोंडावरच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्यासारखी बातमी समोर आली आहे. बड्या नेत्याला पोलिसांनी अचानक धाडलेल्या तडीपारीची नोटीशीमुळे एक झटका बसला आहे.

नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावानं पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढल्यामुळे नाशिकचं राजकारण चांगलंच तापण्याची चिन्ह आहेत.

परिमंडल दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावाची तडीपारीची नोटीस काढली आहे. मात्र, सुधाकर बडगुजर यांनी नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर सलीम कुत्ता प्रकरणी अडचणीत आले होते. दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केला होता. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन कली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...