spot_img
अहमदनगरअहिल्यानगर जिल्ह्याला चार दिवस पावसाचा अलर्ट; हवामान खात्याची महत्वाची अपडेट

अहिल्यानगर जिल्ह्याला चार दिवस पावसाचा अलर्ट; हवामान खात्याची महत्वाची अपडेट

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
जिल्ह्याच्या काही भागांत १० ते १२ जून या कालावधीत विजांच्या कडकडाटासह वादळे, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊससोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून १३ व १४ जून रोजी वादळी वारा, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व भागांत १५ जूनला मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये. १५ जूननंतरच पावसाची मार्गाक्रमण होण्यासाठी सक्रिय वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

विजांच्या गडगडाटासह वादळ होत असताना खुल्या मैदानावर काम करू नये. विजा होताना झाडांच्या खाली आसरा घेऊ नये, विजेची आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वीजपुरवठा खंडित करून ठेवावीत. ओढा, तलाव, नदी, वीज वहन करणाऱ्या सर्व वस्तूंपासून दूर राहावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...