spot_img
महाराष्ट्रयशवंतराव गडाख यांचे शंकरराव गडाख यांच्याबद्दल मोठे विधान; म्हणाले त्यांनी खोक्याच्या...

यशवंतराव गडाख यांचे शंकरराव गडाख यांच्याबद्दल मोठे विधान; म्हणाले त्यांनी खोक्याच्या…

spot_img

नेवासा / नगर सह्याद्री –
राज्यात सत्तांतर घडवून आणण्यासाठी पद आणि खोक्यांच्या मोहात न पड़ता आमदार शंकरराव गडाख यांनी ठाकरे यांना साथ दिली. ही निष्ठा मतदारांनी लक्षात घ्यावी आणि मशाल चिन्ह असलेल्या उमेदवारांना साथ द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक व माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी केले.

नेवासा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ सोनईत झालेल्या स्नेहमेळाव्यात ज्येष्ठ नेते गडाख बोलत होते. ज्येष्ठ नागरिक कन्हैयालाल चंगेडिया, विजय भळगट, मदनलाल बंग, विश्वासराव गडाख, नंदकिशोर अट्टल आदी उपस्थित होते.

गडाख म्हणाले, महाराष्ट्र राज्याला एका चांगल्या उंचीवर नेऊ शकणारे नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे हेच आहेत. आयुष्यातील राजकारणात मोजक्याच व्यक्ती भावल्या, त्यांत ठाकरे आहेत. सोनईत साखर कारखानदारी व शैक्षणिक संस्था केल्याने ग्राहकांची क्षमता वाढली. परिणामी येथील व्यापार वाढला आहे. जनतेने आपणाला विकास कामात सतत साथ दिली. मागे खेचले नाही, असेही त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...