spot_img
ब्रेकिंगPolitics News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी-शरद पवार एकत्र येणार?

Politics News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी-शरद पवार एकत्र येणार?

spot_img

पुणे। नगर सहयाद्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज शुक्रवार दि. १२ जानेवारी रोजी एका व्यासपीठावर येत आहेत.

‘जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता : आव्हाने आणि संधी’ या संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय परिषद व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

आज शुक्रवार दि. १२ जानेवारी रोजी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी याच्या हस्ते व शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

१४ जानेवारी पर्यंत असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेसाठी २७ देशांतील तज्ज्ञ, अडीच हजार उद्योजक आणि दीड लाखाहून अधिक शेतकर्‍यांची उपस्थिती अपेक्षित आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...