spot_img
मनोरंजन१०० कोटी लग्नात खर्च करणाऱ्या अल्लू अर्जुनची संपत्ती किती? जाणून घ्या..

१०० कोटी लग्नात खर्च करणाऱ्या अल्लू अर्जुनची संपत्ती किती? जाणून घ्या..

spot_img

नगर सहयाद्री टीम

साऊथचा सुपरस्टार म्हणून अल्लू अर्जुनची ओळख आहे. लाखो युवा दिलो की धडकन म्हणून अल्लू अर्जुन अनेकांच्या ह्रदयात राज्य करतो. अल्लू अर्जुनचे चित्रपट जितके आश्चर्यकारक आहेत, तितकेच त्याचे आयुष्यही विलासी आहे. लग्नात १०० कोटी रुपये खर्च करणाऱ्या अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती किती? असा ही प्रश्न पडतो.

अल्लू अर्जुन वयाच्या 3 वर्षांचा असताना विजेता या चित्रपटातून चाइल्ड आर्टिस्ट म्हणून अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली होती. २००३ साली गंगोत्री चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अल्लू अर्जुननं मुख्य भूमिकेत दिसला होता. अल्लू अर्जुनच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला ‘आर्या’. या चित्रपटातून मोठी प्रसिद्धी मिळाली.

२०११ साली अल्लू अर्जुननी गर्लफ्रेंड स्नेहाशी लग्नगाठ बांधली. ल्लू अर्जुन आणि स्नेहा यांच्या लग्नात १०० कोटींचा खर्च झाल्याचे समोर आले होते. अल्लू अर्जुन लक्झरीयस लाइफस्टाइल जगतो. एका चित्रपटासाठी अल्लु अर्जुन १० कोटी रुपये मानधन स्वीकारतो असून त्याची महिन्याची कमाई ही 3 कोटी आहे. दरम्यान, अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती ही ३६० कोटी असल्याचे म्हटले जाते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाऊस आला रे आला; कुठे दाखल झाला पाऊस, महाराष्ट्रात केव्हा येणार पहा…

पुणे / नगर सह्याद्री : आत्ता पावसाबाबत महत्वाची अपडेट समोर येत असून मान्सून अंदमानात...

Health Tips: उत्तम आरोग्यसाठी ‘या’ भाज्या लाभदायक तर ‘त्या’ हानिकारक!

नगर सहयाद्री टीम- उत्तम आरोग्य हाच खरा 'दागिना' आहे. उत्तम आरोगयासाठी सर्वत्तम आहाराची गरज असते....

आजचे राशी भविष्य! वाचा कसा जाईल तुमचा आजचा दिवस..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले...

Ahmednagar: सावधान! प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती बनवताय? ही बातमी एकदा वाचा..

अहमदनगर | नगर सह्याद्री प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार न करता पर्यावरण पूरक मूर्ती...